एशियन फाऊंडेशन यांच्या 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात 'एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले आहे. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.