
Marathi Entertainment News : मराठी सिनेविश्वात सध्या अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. रोमँटिक ते ऐतिहासिक अगदी शौर्यगाथा असलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि आता भारतीय सैन्यातील उत्तम बटालियन असलेल्या 22 मराठा बटालियनवर नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आला.