Saamana Marathi Movie : ‘सामना’ चित्रपटाचे भारलेले दिवस
50 Years Of Saamana : राजकीय-सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘सामना’ चित्रपटाला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या निर्मितीच्या आठवणी डॉ. जब्बार पटेल यांनी खास शेअर केल्या आहेत.
तत्कालिन राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा ‘सामना’ चित्रपट आजही कालसुसंगत वाटतो. समाजभान राखणाऱ्या या चित्रपटास आज ( ता.दोन जून) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिग्दर्शकाने नमूद केलेल्या आठवणी.