Neelam Kothari
Neelam KothariEsakal

पहिल्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री नीलम कोठारी ; "नावात बदल, नॉनव्हेज बंद आणि..."

Actress Neelam Kothari Opens Up About Her First Marriage : एकेकाळी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या नीलम कोठारीने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य केलं. काय म्हणाली नीलम जाणून घेऊया.
Published on

Bollywood Entertainment News : करण जोहरची निर्मिती असलेला फॅब्युलस लाईव्ज ऑफ बॉलिवूड वाईफ्सचा या सीरिजचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिजनमध्ये एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री नीलम कोठारीने पहिल्यांदाच तिच्या पुर्वश्रमीच्या पतीबद्दल भाष्य केलं. नीलमने ऋषी सेठीयाशी लग्न केलं पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर 2011 मध्ये तिने समीर सोनीशी लग्न केलं. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये तिने एकता कपूरशी बोलताना तिने तिच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com