Chhaava Music Launch Video:'तुफान' गाण्याने परिसर दुमदुमला, छावाचा म्युझिक लॉन्च सोहळ्यात वैशाली आणि ए.आर. रहमानचं धमाकेदार गाणं
Chhaava Film: 'छावा'च्या म्युझिक लॉन्च सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या म्युझिक लॉन्च सोहळ्याला वैशाली सामंत आणि ए. आर. रहमान यांनी 'छावा' चित्रपटातील गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेल्या 'छावा' चित्रपट उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटात विकी कौशलसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना दिसणार आहेत.