सायराशी लग्नानंतर ए आर रहमानच्या कुटुंबाने केलेली अ‍ॅडजस्टमेन्ट; पत्नीमध्ये आणि आईमध्ये सगळं आलबेल नव्हतं, गायकाने सांगितलेलं सत्य

A R Rahman Saira Banu Marriage Crises: लोकप्रिय गायक ए आर रहमान याने पत्नी सायरा बानो हिच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला काही गोष्टींचा सामना करावा लागला होता.
a r rahman
a r rahman esakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड गायक ऑस्कर विजेता ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. सायरा हिच्या वकिलांनी १९ नोव्हेंबर रोजी एक पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली. त्यांच्या या निर्णयाने सगळेच चकीत झाले. लग्नाच्या तब्बल २९ वर्षांनंतर त्या दोघांनी घेतलेल्या या निर्णयामागचं नेमकं कारण हेदेखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये संगितलं. हे नातं आता आणखी टिकू शकत नाही. नात्यात तणाव आणि अडचणी निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. अशातच रहमानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो त्यांच्या लग्नानंतरच्या काही कठीण काळाबद्दल सांगतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com