काहीही न सांगता मालिकेतून काढून टाकलं... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने सांगितली आठवण, म्हणाली-

AAI KUTHE KAY KARTE SERIAL ACTRESS: 'आई कुठे काय करते' मधील अभिनेत्रीला अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तो अनुभव सांगितलंय.
poonam chandorkar

poonam chandorkar

ESAKAL

Updated on

कलाकार म्हटलं की स्ट्रगल हा आलाच. कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये कधीना कधी वाईट अनुभव येतच असतो. कुणाला काम देतो सांगून नंतर नकार दिला जातो तर कुणाला चालू मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. असाच अनुभव 'आई कुठे काय करते' मधील अभिनेत्रीला आला होता. 'आई कुठे काय करते'या मालिकेत अरुंधतीची नणंदबाई म्हणजे विशाखा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मालिकेत ही भूमिका पूनम चांदोरकरने साकारली होती. पूनमने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com