'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

MARATHI ACTRESS'S DAUGHTER-IN-LAW ARRESTED FOR EXTORTION:मुंबईत एका खंडणी प्रकरणात अर्चना पाटकर यांची सून हेमलता पाटकर आणि तिच्या साथीदार अमरीना जव्हेरी यांना पोलिसांनी अटक केली.
MARATHI ACTRESS'S DAUGHTER-IN-LAW ARRESTED FOR EXTORTION

MARATHI ACTRESS'S DAUGHTER-IN-LAW ARRESTED FOR EXTORTION

esakal

Updated on

मुंबईत धक्कादायक खंडणी प्रकरण समोर आहे. या खंडणी प्रकरणी मराठी मनोरंजन विश्वात सुद्धा खळबळ उडाली आहे. दीड कोटींच्या खंडणी प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली होती. त्यातील एक महिला ही लोकप्रिय अभिनेत्रीची सून असल्याचं समोर आलय. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांनी एका बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत १० कोटीची मागणी केली होती. याचा पहिला हप्ता स्वीकरताना मुंबई गुन्हे शाखेनी त्यांना रंगेहात पकडलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com