आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीने केला राजकारणात प्रवेश ; "नाना.... तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन..."

Aai Kuthe Kay Karte Fame Actress Enters In Politics : आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीने नुकतंच राजकारणात प्रवेश केल्याचं जाहीर केलं. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Ashwini Mahangade
Ashwini MahangadeEsakal
Updated on

Marathi Entertainment News : सगळीकडे आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही बातमी शेअर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com