

Marathi Actress Face Horrific Accident
esakal
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील अनेक चेहरे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी. आई कुठे काय करते या मालिकेमुळे गौरी घराघरात पोहोचली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याबाबतीत घडलेली भयंकर घटना सांगितली.