
Marathi Entertainment News : जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितीज पटवर्धन लिखित दिग्दर्शित म मराठीचा म्हणत मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य “आज्जी बाई जोरात” ह्या नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केली. बालकांसोबतच पालकांनी सुद्धा आज्जीला आपलंसं केलं.