'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका बंद होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा

AAMCHYA LADKYA NAIK BAI SERIAL OFF AIR RUMOURS:ऐश्वर्या नारकर यांची 'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका नोव्हेंबरमध्ये बंद होणार असल्याची चर्चा आहे. मालिकेची वेळ बदलल्यानंतर सोशल मीडियावर काय चर्चा रंगली? जाणून घ्या.
AAMCHYA LADKYA NAIK BAI SERIAL

AAMCHYA LADKYA NAIK BAI SERIAL

esakal

Updated on: 

AAMCHYA LADKYA NAIK BAI LATEST SERIAL UPDATE:मनोरंजनविश्वात अनेक बदल होताना दिसताय. टीआरपी आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेता अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना पहायला मिळताय. याचबरोबर काही मालिकांच्या वेळा सुद्धा बदलण्यात आल्या तर काही मालिका बंद झाल्या. ज्या मालिकांना प्रतिसाद मिळत नाही त्या अचानक बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेला.

Loading content, please wait...