AAMIR KHAN
esakal
ASHNEER GROVER BIOPIC LATEST UPDATE: स्टार्टअप जगतातील उद्योजक आणि 'शार्क टैंक इंडिया' फेम अश्वीर ग्रोव्हर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची सध्या बॉलीवूडमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांनी काही महिन्यांपूर्वी जोर धरला होता, मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.