तुमच्यासाठी कायपण! लग्नानंतर आमिर खानने गौरीला दिलं १०० कोटींचं गिफ्ट; वाचून भुवया उंचावतील, काय आहे ती गोष्ट?

AAMIR KHAN GIFT TO WIFE GAURI: आमिर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. आता तो आपल्या तिसऱ्या पत्नीसाठी खास भेटीची तयारी करत आहे.
aamir khan gift to gauri

aamir khan gift to gauri

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इंडस्ट्रीमध्येही सध्या त्याच्याच नावाची चर्चा आहे. तो त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे चर्चेत नाहीये तर आमिरने नुकतीच तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली त्यामुळे तो त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रॅट हिच्याशी लग्न केलं. ते देखील त्याच्या आधीच्या दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत. आता त्याने आपल्या तिसऱ्या पत्नीसाठी मोठं गिफ्ट घेतलं आहे. ज्याची किंमत तब्बल १०० कोटी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com