वयाच्या ६० व्या वर्षी आमिर खान अडकला तिसऱ्यांदा लग्नबंधनात, जमीनीवर बसून सह्या केल्या अन्...

AAMIR KHAN MARRIES GAURI SPRATT IN MUMBAI: बॉलिवूड अभिनेता आमिर खानने दीर्घकाळची मैत्रीण गौरी स्प्रॅटसोबत मुंबईत साध्या पद्धतीने नोंदणीकृत विवाह केला.
aamir khan marriage

aamir khan marriage

esakal

Updated on

AAMIR KHAN REGISTERED WEDDING FIRST PHOTO VIRAL: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान अखेर तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. ५ जुलै 2026 रोजी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत साधेपणाने नोंदणीकृत विवाह केला होता. आमिरच्या मुंबईतील घरात साध्या पद्धतीनं कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलय. दरम्यान त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com