स्टेजवर बोलता-बोलता आमिर खानला आला नेचर कॉल, म्हणाला...'दोन मिनिटात जाऊन येऊ का?'

AAMIR KHAN’S FUNNY ‘NATURE CALL’ MOMENT: एक दिन सिनेमा प्रमोशनदरम्यान आमिर खानचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर बोलताना त्याने अचानक ‘नेचर कॉल’ असल्याचं सांगत ब्रेक घेतला आणि हा क्षण चाहत्यांना खूप आवडला.
AAMIR KHAN

AAMIR KHAN VIRAL VIDEO

esakal

Updated on

AAMIR KHAN LEAVES STAGE MID-SPEECH: आमिर खान याने निर्मिती केलेला 'एक दिन' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आमिरचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री साई पल्लवी पहायला मिळणार आहे. साई पल्लवीचा रामायण सिनेमा येत असला तरी साईनं एक दिन हा पहिला बॉलिवूड सिनेमा केलाय. या सिनेमाचा प्रमोशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आमिर खानबाबत एक मजेशीर किस्सा घडलाय. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com