सुपरस्टार आमिर खान याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याचा 'सितारे जमीन पर' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा त्याचा 'तारे जमीन पर'चा सीक्वल आहे. या चित्रपटात तो बास्केटबॉल कोचचं पात्र साकारत आहेत.