आताच लग्न झालं, पण 'या' कारणामुळे सोडलं घर; आमिर खानच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा!

AAMIR KHAN SHIFTS FROM BANDRA TO COLABA FOR CRICKET TRAINING:आमिर खानने पत्नी गौरी स्प्रॅटसोबत वांद्रे सोडून कोलाबामध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. लाला अमरनाथ यांच्या भूमिकेसाठी तो क्रिकेटचं विशेष प्रशिक्षण घेत आहे.
AAMIR KHAN

AAMIR KHAN

esakal

Updated on: 

AAMIR KHAN'S BIG DECISION FOR LALA AMARNATH BIOPIC: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच आमिर खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यापूर्वीच त्याने गौरी स्प्रैटसोबत लग्न केलय. परंतु यावेळी त्याची चर्चा होण्याचं वेगळंच कारण आहे. कारण त्याने लग्नाच्या काही महिन्यातच घर सोडण्याचा निर्णय घेतलय. नक्की कारण काय? जाणून घेऊया...

Loading content, please wait...