बाबो! वयाच्या 61 व्या वर्षी अमीर खान करतोय तिसरं लग्न! 5 जुलैला गौरी स्प्रॅटसोबत बांधणार लग्नगाठ

AAMIR KHAN TO MARRY GAURI SPRATT AT 61: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी लग्नगाठ बांधणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तो लग्न करतोय. कधी करणार आहे लग्न? ते जाणून घेऊया...
AAMIR KHAN

AAMIR KHAN

esakal

Updated on

AAMIR KHAN AND GAURI SPRATT WEDDING REPORTS: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी तो गौरी स्प्रॅटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनेक दिवसांपासून आमिर गौरीला डेट करत आहे. त्याने त्याच्या ६० व्या वाढदिवसादिवशी माध्यमांसमोर गर्लफ्रेंड गौरीची ओळख करुन दाखवली होती. आता वयाच्या ६१ व्या वर्षी तो तिसरं लग्न करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com