Aaradhya Bachchan Birthday : आराध्या बच्चनचा १५वा वाढदिवस असा झाला साजरा; ऐश्वर्या रायच्या वहिनीने शेअर केलेला 'तो' अनसीन फोटो व्हायरल!

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन १६ नोव्हेंबर रोजी १५ वर्षांची झाली; तिची मामी श्रीमा रायने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फॅमिली फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Unseen photo from Aaradhya Bachchan's 15th birthday goes viral on social media!

Unseen photo from Aaradhya Bachchan's 15th birthday goes viral on social media!

Sakal

Updated on: 

Aaradhya Bachchan 15th Birthday : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वयाची १५ वर्षे पूर्ण केली. वाढदिवसानिमित्त आजोबा अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या; मात्र ऐश्वर्या किंवा अभिषेकने सेलिब्रेशनचे कोणतेही फोटो शेअर केले नव्हते.

Loading content, please wait...