Viral Video : आराध्याला झालय तरी काय? ऐश्वर्याच्या लेकीचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल, नेटकरी म्हणाले...'ही सामान्य नाही'
Aishwarya & Aaradhya viral video: सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ड्रोल करण्यात येतय.
अभिनेत्री ऐश्वर्या आणि तिची लेक आराध्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच ऐश्वर्या-आराध्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. यामुळे ऐश्वर्याला पुन्हा ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय.