
Entertainment News : बॉलिवूडच्या स्टार कलाकारांबरोबरच त्यांची मुलंही खूप प्रसिद्ध आहेत. बहुतेक कलाकारांची मुलं ही धीरूभाई अंबानी शाळेत शिकतात. मुलांच्या वार्षिक स्नेहलसंमेलनासाठी दरवर्षी बॉलिवूड एकवटतं. यावेळीही 19 डिसेंबर गुरुवारी शाळेच्या स्नेहलसंमेलनासाठी सगळ्या सेलिब्रिटींनी एकत्र हजेरी लावली होती.