'म्हणून मी होकार दिला...' आर्या आंबेकरने सांगितलं कमळी मालिकेत येण्याचं खरं कारण, म्हणाली...'मला सुद्धा माझ्या आयुष्यात'

AARYA AMBEKAR REVEALS WHY SHE SAID YES TO THE KAMALI SERIAL:अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर आता पहिल्यांदाच मराठी मालिकेत झळकणार आहे. कमळी मालिकेत अनामिका गाडगीळ ही संगीत प्राध्यापकाची भूमिका तिने स्वीकारली आहे.
AARYA AMBEKAR

AARYA AMBEKAR

esakal

Updated on

AARYA AMBEKAR MAKES TV DEBUT IN KAMALI: 'ती' सध्या काय करते फेम अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर हिने आता मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. 'सारेगमप लिटल चॅम्प्स' या शोमुळे घराघरात पोहचलेली आर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान अशातच तिने कमळी मालिकेत काम का करावं वाटलं? याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे. सध्या तिच्या मालिकेतील एन्ट्रीनं चाहत्यांना धक्का बसलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com