फक्त मराठीत नाही तर या प्राचीन भाषेतही रिलीज झाला अभंग तुकाराम सिनेमाचा टीझर !
Abhang Tukaram Teaser Out In Sanskrit : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम सिनेमाचा टीझर संस्कृतमध्ये रिलीज करण्यात आला आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Marathi Entertainment News : कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण आस्वादक, रसिक मात्र नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कलाकारासाठी रसिकांचे प्रेम ही तेवढेच महत्त्वाचे असते.