विमानात देखील मला गाण्याचा मोह आवरत नाही असं का म्हणतोय अभिजीत सावंत; पोस्ट व्हायरल

Abhijeet Sawant Singing In Flight: अभिजीत सावंत ने जागतिक संगीत दिनाच्या दिल्या मजेशीर शुभेच्छा !
abhijeet sawant
abhijeet sawantesakal
Updated on

ज्याने घराघरात जाऊन स्वतःच्या आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकली असा गायक अभिजीत सावंत ! अभिजीत गाण्याच्या सोबतीने प्रेक्षकांना रियालिटी शो मध्ये देखील दिसला आणि गाणं आणि अभिनय या दुहेरी भूमिका तो आज उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसतोय. २००५ पासून अभिजीत च्या संगातिक प्रवासाची सुरुवात झाली आणि आज २० वर्षांनी देखील तो रसिक प्रेक्षकांचा तेवढाच आवडता गायक राहिला आहे. इंडियन आयडॉल चा पहिला विजेता ते आजच्या काळात जेन झी पासून मिलेनियर भुरळ घालणार त्याच संगीत हे चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com