
Bollywood Entertainment News : गेले वर्षभर ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे या जोडीचे चाहते चिंतेत होते. पण या जोडीने कधीच यावर भाष्य केलं नाही. त्यातच आता या जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ऐश्वर्याच्या भावाच्या लग्नात या दोघांनी एकत्र डान्स केला.