स्टार प्रवाहने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. अनेक मालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथा मांडण्याचा असतं. लपंडाव मालिकेतील सर्वांची आवडती खलनायिका संजना सरकार बनून सर्वांचं मनोरंजन करतेय. त्यातच आता स्टार प्रवाहने रुपाली पाठोपाठ एक नवीन अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ही अभिनेत्री जुन्या मालिकेत रिएन्ट्री घेणार आहे.