Manisha Koirala’s Secretary
esakal
GULSHAN KUMAR TO AJIT DIWANI: बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डची दहशत ९० च्या दशकात अनेक वर्ष पसलेली होती. अनेक कलाकरांना धमक्या येत होत्या. त्यांना धमक्या देत दबाव आणला जायचा. अनेक अपहरण आणि हत्येची प्रकरणं सुद्धा समोर आले आहे. गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये सुद्धा अंडरवर्ल्डचा हात होता. तसंच मनीषा कोइराला हिच्या सेक्रेटीची विनाकारण हत्या करण्यात आली होती. दरम्यान आता या प्रकरणावर पोलिस ऑफिसर एनकाऊंटवर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माने अनेक पुरावे समोर आणले आहेत.