
Entertainment News : प्रेक्षकांचा लाडका शो सीआयडीमध्ये सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. सीजन 2 सुरु झाल्यावर सुरुवातील टीआरपी कमी होता. त्यानंतर एसीपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवत सीआयडी मध्ये ट्विस्ट आणण्यात आला आणि मालिकेत एसीपी आयुषमानची एंट्री झाली. आता पुन्हा एकदा मालिकेत नवीन वळण आहे.