
Entertainment News : सीआयडी हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम. 1998 पासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाने 2018 मध्ये निरोप घेतला आणि 2024 मध्ये हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे पुन्हा सुरु झाला. एसीपी प्रद्युमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गोष्ट असलेला कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडतो. एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत आणि इतर सहकारी कायमच विविध गुन्हेगारी केस सोडवत गुन्हेगारांना चतुराईने पकडतात. प्रेक्षक हा कार्यक्रम नक्कीच एन्जॉय करतात.