"महाराष्ट्रात फक्त मराठीच" हिंदीत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला आमिर खानचं उत्तर, Video Viral !
Aamir Khan Viral Video : अभिनेता आमिर खानने हिंदीत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मराठीत उत्तर दिलं. आमिरच्या मराठी प्रेमाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Marathi Entertainment News : मुंबईसह 29 महानगरपालिकांची निवडणूक आज पार पडली. यावेळी निवडणुकीच्या हिंदी विरुद्ध मराठी वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच अभिनेता आमिर खानने मराठीत माध्यमांशी संवाद साधत लोकांची मनं जिंकली.