

Aastad Kale Shocking Revealation About Megha Dhade
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा अत्यंत लाडका शो. या कार्यक्रमाचा प्रत्येक सीझन गाजला. पण सगळ्यात जास्त चर्चेत राहिला सीझन 1. या शोचा स्पर्धक आणि उपविजेता आस्ताद काळेने विजेती मेघा धाडेविषयी धक्कादायक खुलासा केला.