

Aayush Sanjeev & Anushree Mane New Song
esakal
Marathi Entertainment News : हळूच येणाऱ्या प्रेमाने सोशल मीडियावर नाद खुळा केला आहे. हो, असं बोलण चुकीचं ठरणार नाही कारण तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाल आहे. अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुश्री माने ही जबरदस्त जोडी या रोमँटिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस झाली. गाण्याची हवा झाल्यानंतर आता ही जोडी ‘बिग बॉस मराठी’ मध्येही झळकत आहे. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद आलेल्या या प्रेमीयुगुलाची रोमँटिक झलक या गाण्याद्वारे पाहायला मिळत आहे.