नशीबवान मालिकेनंतर आदिनाथची नवी भूमिका ! साकारली डिटेक्टिव्ह धनंजयची भूमिका

Adinath Kothare New Role : अभिनेता आदिनाथ कोठारे नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया त्याच्या नव्या भूमिकेविषयी आणि वेबसिरीजविषयी.
नशीबवान मालिकेनंतर आदिनाथची नवी भूमिका ! साकारली डिटेक्टिव्ह धनंजयची भूमिका
Updated on

Marathi Entertainment News : आजवर मराठी सिनेविश्वापासून ते अगदी ओटीटी पर्यंत सगळीकडे प्रयोगशील प्रोजेक्ट बघायला मिळतात आणि अश्यातच पहिल्यांदा मराठी ओटीटीवर एक नवी कोरी डिटेक्टिव्ह वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून झी 5 मराठी वर डिटेक्टिव्ह धनंजय ही वेब सीरिज प्रेक्षकांच मन जिंकून घेणार यात शंका नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com