'तो रात्री फोन करुन मला बोलवायचा' अभिनेता आफताब शिवदासानीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाला...'तो रात्री उशिरा...'
Aftab Shivdasani Opens Up About Casting Couch Experience in Bollywood: अभिनेता आफताब शिवदासानीने त्याला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. करिअरच्या सुरुवातील सिनेमा देतो या आमिषाने एक व्यक्ती रोज रात्री फोन करुन बोलवत असल्याचं तो म्हणाला.
Aftab Shivdasani Opens Up About Casting Couch Experience in Bollywoodesakal