
Bollywood News : अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने आर्चिज सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आर्चिज हा सिनेमा फ्लॉप ठरला असला तरीही त्यातील त्याचा परफॉर्मन्स अनेकांना आवडला. त्यानंतर अगस्त्यला एका मोठ्या सिनेमाची ऑफर मिळाली आहे. अगस्त्य आता एका बिग बजेट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.