

Ajay Devgn Post About Tanhaji Went Viral
esakal
Bollywood News : 2026 मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहे. तर काही सिनेमांचे सिक्वेलही येणार आहेत. त्यातच आता आणखी एका सिनेमाची भर पडणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता अजय देवगणची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.