पांढरे केस आणि भेदक नजर ! धुरंधरमुळे कौतुक होत असतानाच अक्षय खन्नाचा महाकाली सिनेमातील लूक व्हायरल
Akshay Khanna New Role In Upcoming Movie : धुरंधर सिनेमातील भूमिकेमुळे अभिनेता अक्षय खन्ना चर्चेत आला आहे. त्यातच नव्या सिनेमाचं लूक पोस्टरही रिलीज झालं. अनेकजण त्याच्या नव्या लूकचं कौतुक करत आहेत.
Bollywood News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती धुरंधर सिनेमाची. अभिनेता अक्षय खन्नाने या सिनेमात साकारलेली भूमिका खूप गाजतेय. त्याच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होतंय. त्यातच आता तो पुन्हा चर्चेत आला आहे नव्या भूमिकेमुळे आणि नव्या सिनेमामुळे.