

Bollywood Entertainment News : गेल्या महिन्यात 16 जानेवारीला अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर हल्ला केला. यामुळे सैफला चांगलीच दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. हे प्रकरण अजूनही ताजं असतानाच आता सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानवर एका अभिनेत्याने टीका केलीये.