Video : 10 वर्षांचं रिलेशनशिप ते लग्न ; बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना अभिनेत्याचे थांबत नव्हते अश्रू

Akshay Kelkar & Sadhana Kakatkar Wedding Viral Video : मराठी अभिनेत्याचा लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना अभिनेत्याचे अश्रू थांबत नव्हते.
Akshay Kelkar & Sadhana Kakatkar Wedding Viral Video
Akshay Kelkar & Sadhana Kakatkar Wedding Viral Video
Updated on

Marathi Entertainment News : पुन्हा एकदा लग्नाचा मोसम सुरु झालाय. या सीझनमध्ये अनेक सेलिब्रिटीज लग्नबंधनात अडकले. यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अक्षय केळकर आणि साधना काकतकर. 10 मे 2024 ला ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यातच या जोडीच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com