"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"
Akshay Kelkar On Marathi Language War : मराठी अभिनेत्याने मराठी भाषा सक्तीच्या प्रश्नावर नेटकऱ्याला स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. काय म्हणाला अभिनेता जाणून घेऊया.