

Akshay Waghmare Post On Yogita Gavali
esakal
Marathi News : मुंबई महापालिका निवडणुकीची धामधूम सर्वत्र पाहायला मिळाली. अनेक पक्षांचे उमेदवार निवडून आले. काही हरलेही. अभिनेता अक्षय वाघमारेची पत्नी, अरुण गवळींची पत्नी योगिता गवळी यावेळी नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी उभी होती. पण या निवडणुकीत तिची हार झाली.