सुंदरा मनामध्ये भरली फेम अक्षया नाईकचं मराठी सिनेमात पदार्पण;"लग्न आणि बरचं काही"च्या शूटिंगला केली सुरुवात

Akshaya Naik Debut In Marathi Movie : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक आता मराठी सिनेमात पदार्पण करतेय. जाणून घेऊया तिच्या नव्या सिनेमाविषयी.
सुंदरा मनामध्ये भरली फेम अक्षया नाईकचं मराठी सिनेमात पदार्पण;"लग्न आणि बरचं काही"च्या शूटिंगला केली सुरुवात
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेत्री अक्षया नाईकचा हिंदी टेलिव्हिजन पासून सुरु झालेला प्रवास आज तिच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटापर्यंत येऊन पोहचला असून अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर "लग्न आणि बरचं काही" या चित्रपटाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे. आजवर तिने मालिका, ओटीटी, शॉर्ट फिल्म्स अश्या वैविध्यपूर्ण माध्यमात काम केलं असून आज ती तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूट सुरू करतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com