
Bollywood News : बॉलीवूड अभिनेता अपारशक्ति खुरानाने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो अभिनेता आयुष्मान खुरानाचा भाऊ असला तरी त्याने स्वतःच्या अभिनय कौशल्याने इंडस्ट्रीत स्थान मिळवलं आहे. सध्या त्याचा एक जुना अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.