

Arbaz Sheikh Get Married
esakal
Marathi Entertainment News : सैराट हा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील सगळ्यात जास्त गाजलेला सिनेमा. नुकतीच या सिनेमाला 10 वर्षं पूर्ण झाली. या सिनेमातील प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरलं. या सिनेमात परश्याचा खास मित्र असलेल्या सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेखने नुकतंच लग्न केलं. त्याच्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.