

Arjun Kapoor Get Trolled By Fans
esakal
Bollywood News : अभिनेता अर्जुन कपूर आपल्या ‘इशकजादे’, ‘गुंडे’ आणि ‘कुत्ते’ यांसारख्या चित्रपटांमुळे ओळखला जातो. काही काळापासून त्याच्या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी तो कायम चर्चेत असतो. अलीकडेच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात घडलेल्या घटनेमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.