
पद्मश्री अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदीसह भोजपुरी चित्रपटातही अभिनय करून सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे.
त्यांनी भोजपुरी भाषेतील लहेजा पूर्णपणे आत्मसात केला आणि १५ दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.
अशोक सराफ यांना त्यांच्या भाषेतील नसलेल्या चित्रपटासाठी देखील उत्कृष्ट अभिनयासाठी गौरवण्यात आले.