मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी' मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!

Bharat Dabholkar New Natak : हिंदी रंगभूमी गाजवणारे मराठी अभिनेते भरत दाभोळकर आता मराठी नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया त्यांच्या या नव्या नाटकाविषयी.
Bharat Dabholkar New Natak

Bharat Dabholkar New Natak

esakal

Updated on

Marathi Entertainment News : अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत. 'सवाईगंधर्व' निर्मित 'कॅरी ऑन स्पायगिरी' हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com