

Reelstar Marathi Movie Review
esakal
Marathi Movie Review : सध्या रील्स बनवून अधिकाधिक लोकप्रियता मिळविण्याचे फॅड मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. शहरातील गल्लीपासून ते खेड्या-वस्त्यांमधील वाड्यांमध्ये रील्स बनविण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या रील्समधून मनोरंजन करता करता एखादा सामाजिक संदेशही दिला जात आहे.