भूषण प्रधानने यावर्षी घरी आणला शेवटचा गणपती, केली निरोपाची आरती, काय आहे कारण?

BHUSHAN PRADHAN GANESHOTSAV: लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान याने यावर्षी शेवटचा गणपती घरी आणला आहे. त्यामागे नेमकं काय कारण आहे?
bhushan pradhan
bhushan pradhan esakal
Updated on

गणेशोत्सव आला की सगळीकडे एक वेगळाच उत्साह संचारतो. प्रेक्षकांसह अनेक कलाकारही मोठ्या उत्साहात आपल्या घरी गणरायाचं स्वागत करतात. अनेक मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं आगमन होतं. त्यात लोकप्रिय मराठी अभिनेता भूषण प्रधानदेखील दरवर्षी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गणपती बसवतो. त्याच्या घरी अनेक कलाकार दर्शनासाठीदेखील येताना दिसतात. मात्र यावर्षी भूषण त्याच्या घरी शेवटचा गणेशोत्सव साजरा करत आहे. त्याने निरोपाची आरती करत आपल्या गणरायाला निरोप दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com